मनसैनिकांना चोपायला कोणत्या गावातून किती लोक...बॅनर्सच लागले | Brijbhushan Singh vs Raj Thackeray

2022-05-10 90

उत्तर भारतीयांची माफी मागितली नाहीत तर त्यांचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही असं ब्रिजभूषण म्हणतायत. नेमकं ब्रिजभूषण सिंह काय म्हणालेत, मनसैनिकांना त्यांनी नेमकी काय धमकी दिलीय, बाप काढण्यापर्यंत त्यांची मजल कशी गेली, अयोध्येत जाणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं काय होणार,यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात ब्रिजभूषण सिंह यांनी मनसैनिकांना काय धमकी दिलीय ते.. राज ठाकरे आणि मनसैनिकांना रोखण्यासाठी रणनीती तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय.aniket vo

#Rajthackeray #BrijbhushanSingh #UP #mns #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires